जिल्हाधिकारी विरुद्ध आरोग्य यंत्रणा व अधिकारी वाद चिघळला, COVID -19 मोहीम प्रभावित

जिल्हाधिकारी विरुद्ध आरोग्य यंत्रणा व अधिकारी वाद चिघळला, COVID -19 मोहीम प्रभावित: यवतमाळ : मध्ये जिल्हाधिकारी विरुद्ध आरोग्य यंत्रणेतील वाद चांगलाच चिघळला आहे, जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अधिकाऱ्यांच्या संघटना एकवटल्या असून जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ देखील बॅनरबाजी सुरु झाली आहे. कोरोना संकटकाळातील या वादात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र ऑक्सिजन वर आली आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी १५ फेब्रुवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली, त्याचवेळी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाला....

Post a Comment

0 Comments