हाथरस | नर पिशाचांना फासावर लटकवा

हाथरस | नर पिशाचांना फासावर लटकवा: भद्रावती ( चंद्रपूर ) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचार करणाऱ्या दोषी आरोपींना त्वरित फाशी द्यावी अशी मागणी भद्रावती आम आदमी पार्टी तर्फे केली आहे. सदर पिढीत युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात या घटनेचा पक्षा तर्फे दि.१ ऑक्टोबरला दुपारी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात हातात फलक घेऊन निर्दशने करून घटनेचा तीव्र निषेध...

Post a Comment

0 Comments