चंद्रपूर | 2 कोरोना बाधितांची मृत्यू ; केवळ 53 नव्याने पॉझिटिव्ह : जिल्ह्यात संख्या 15990

चंद्रपूर | 2 कोरोना बाधितांची मृत्यू ; केवळ 53 नव्याने पॉझिटिव्ह : जिल्ह्यात संख्या 15990: चंद्रपूर : जिल्ह्यात गत 24 तासात 202 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून केवळ 53 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील 60 वर्षीय पुरुष व चिमूर तालुक्यातील नेरी येथील 70 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 236...

Post a Comment

0 Comments