सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवून एमपीएससी व तत्सम परीक्षा तातडीने घ्या

सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवून एमपीएससी व तत्सम परीक्षा तातडीने घ्या: ब्रम्हपुरी : सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याचे अत्यंत अन्यायकारक धोरण महाराष्ट्र शासनाने अंगी कारल्याचे दिसून येत आहे ज्या सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण लागू करण्यात आले आहे त्या नोकऱ्यांचे खाजगीकरण करून मागासवर्गीयांच्या आरक्षण संपुष्टात आणण्याचे धोरण आपल्या सरकारने हाती घेतल्याचे दिसून येत आहे याचाच भाग म्हणजे नोकरीतील अनुशेष न भरणे, नवीन पदनिर्मिती न करणे, मंजूर पदे...

Post a Comment

0 Comments