धान पीकावरील मावा, तुडतुडयाच्‍या प्रादुर्भावामुळे झालेल्‍या नुकसनाचे पंचनामे त्‍वरीत करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

धान पीकावरील मावा, तुडतुडयाच्‍या प्रादुर्भावामुळे झालेल्‍या नुकसनाचे पंचनामे त्‍वरीत करावे – आ. सुधीर मुनगंटीवार: धान उत्‍पादक शेतक-यांना त्‍वरीत नुकसान भरपाई द्यावी चंद्रपूर :  जिल्‍हयातील धान उत्‍पादक शेतक-यांच्‍या धानपिकावर मावा, तुडतुडयाच्‍या आक्रमणामुळे झालेल्‍या नुकसानाचे त्‍वरीत सर्व्‍हेक्षण करून नुकसान भरपाई देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे. चंद्रपूर जिल्‍हयातील चंद्रपूर, बल्‍लारपूर, पोंभुर्णा, सावली, मुल, नागभीड, सिंदेवाही, ब्रम्‍हपूरी, चिमूर हे तालुके धान उत्‍पादक तालुके आहे....

Post a Comment

0 Comments