बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ. किशोर जोरगेवार: चंद्रपूर : कापूस पिकावर पून्हा एकदा बोंड अळीचे आक्रमण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. चंद्रपूरातील बहूतांश भागातील कापूस पिकांचे बोंड अळीने मोठे नूकसाण केले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतपीकांची पाहणी केली. यावेळी कापसाचा बोंड अळीमूळे पूणर्ताह खराब झाल्याचे दिसून आले. एकदंरीतच कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंड अळीने...
0 Comments