अदखलपात्र व सौम्य गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामाहून घ्या

अदखलपात्र व सौम्य गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामाहून घ्या: चंद्रपूर : चंद्रपूर - यवतमाळ येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित केलेल्या आहे. परंतु किरकोळ गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नोरकरीवर सामावून घेतलेले नसल्याचे शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे उपजीविकेचे साधन हिरावल्या गेलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेऊन हा लोकहितकारी प्रश्न त्वरित मार्गी...

Post a Comment

0 Comments