ज्यांनी मारले धोटेंच्या फोटोला जोडे, तेच समोर बसून भाषण ऐकले

ज्यांनी मारले धोटेंच्या फोटोला जोडे, तेच समोर बसून भाषण ऐकले: चंद्रपुर : ज्या ओबीसी नेत्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर समाज माध्यमात टिका केली म्हणून भाजपातील ओबीसी नेत्यानी तुरूंगवास घडविला, त्यांच्या पुतळा जाळला, त्यांच्या छायाचित्राला चप्पला जोडे मारले. त्याच ओबीसी नेत्यांच्या मोर्चात भाजपच्या ओबीसी नेत्यांना श्रोता म्हणून मोर्चेकांमध्ये बसण्याची वेळ आली. ते नेते म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि स्थायी समितीचे सभापती…

Post a Comment

0 Comments