नेत्यांच्या ‘बर्थ डेला’ सवलतीचे सेलिब्रेशन; ओबीसी मोर्चाला अजब शासन

नेत्यांच्या ‘बर्थ डेला’ सवलतीचे सेलिब्रेशन; ओबीसी मोर्चाला अजब शासन: चंद्रपूर : ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या न्यायसंगत मागणीला घेऊन संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी निघालेल्या विशाल ओबीसी मोर्च्याच्या आयोजकांवर कोरोना काळात विना परवानगी मोर्चा काढल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केले. तर दुसरीकडे 21 नोव्हेंबरला भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसा निमित्य आचारसंहितेचे उल्लंघन करून घुग्घुस येथील गांधी चौकात आतिषबाजी करून…

Post a Comment

0 Comments