OBC महामोर्चा आयोजकांवर पोलीस प्रशासनाने केले गुन्हे दाखल

OBC महामोर्चा आयोजकांवर पोलीस प्रशासनाने केले गुन्हे दाखल: चंद्रपूर : 26 नोव्हेंबर संविधान दिनी ओबीसी बांधवांचा विशाल मोर्चा ने प्रशासनाचे लक्ष वेधले, जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी या मोर्चात आपलिया उपस्थिती दर्शविली. मात्र मोर्चा संपताच पोलीस प्रशासनाने ओबीसी जनगणना समनव्य समिती म्हणजेच आयोजकांवर गुन्हे दाखल केले. नियोजित विशाल मोर्च्यांची परवानगी नसताना सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला म्हणून पोलीस प्रशासनाने आयोजकांवर…

Post a Comment

0 Comments