नाल्याच्या डोहात बुडून बैलजोडीचा मृत्यू पिपरी येथील घटना

नाल्याच्या डोहात बुडून बैलजोडीचा मृत्यू पिपरी येथील घटना: कोरपना : तालुक्यातील पिपरी ( नारंडा ) येथील नाल्याच्या डोहात बुडून बैल जोडी मृत पावल्याची घटना गुरुवार दिनांक २५ ला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, पिपरी येथील राजू आंबेकर हे आपली बैलबंडी घेऊन नाल्यात बैल धुण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान बैल जोडी खोल पाण्यात गेल्याने त्यांच्या बैलजोडीचा मृत्यू झाला. आंबेकर यांना बैल जोडी...

Post a Comment

0 Comments