माजी अर्थमंत्र्यांच्यां बहीण व मेव्हण्याचा अपघातात मृत्यू

माजी अर्थमंत्र्यांच्यां बहीण व मेव्हण्याचा अपघातात मृत्यू: • कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मातोरी जवळ अपघात चंद्रपूर : भाजपाचे नेते तथा राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि मेहुणे यांच्या वाहनाला कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा मातोरीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चूलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार आणि भाऊजी जागीच ठार झाले...

Post a Comment

0 Comments