जंगलात काटेरी कुंपण आणण्यासाठी गेलेल्या मामावर वाघाचा हल्ला; जागीच ठार

जंगलात काटेरी कुंपण आणण्यासाठी गेलेल्या मामावर वाघाचा हल्ला; जागीच ठार: चंद्रपूर : भाचाच्या गावी पाहून आलेला मामा जंगलात काटेरी कुंपण आणण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास सावली वन परिक्षेत्र अंतर्गत पाथरी उपवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक १६७९ मध्ये करगाव जंगलात घडली. दादाजी पांडुरंग म्हस्के असे मृत शेतक-याचे नाव आहे. डोंगरगाव निवासी दादाजी मस्के हे करगाव...

Post a Comment

0 Comments