बगीचा कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार; काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीची मागणी

बगीचा कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार; काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीची मागणी: चंद्रपूर : घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत भाजप शासनाच्या वर्ष 2017 ते 2020 याकाळात विविध वॉर्डात एकूण दहा बाल उद्यान निर्माण करण्यात आलेले आहे. या उद्यानाला प्रत्येकी अंदाजे जवळपास ७५ लाख ते एक कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे. या कामात वाजवीपेक्षा जास्त शासकीय निधी खर्च करण्यात आला असून, याकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला आहे. याकामाची सखोल...



Post a Comment

0 Comments