दारूबंदी समीक्षा समितीने सोपविला राज्य शासनास अहवाल

दारूबंदी समीक्षा समितीने सोपविला राज्य शासनास अहवाल: चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीबाबत घेणार शासन निर्णय चंद्रपूर : जिल्ह्यात एप्रिल 2015 पासून अस्तित्वात असलेल्या दारूबंदीचा समाजमनावरील परिणाम जाणून घेण्यासाठी राज्य शासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय अभ्यास समितीने अखेर आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. समितीच्या सदस्य सचिवांनी हा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांकडे सादर केला असुन हा अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उत्पादन...

Post a Comment

0 Comments