लग्न मोडल्याने नैराश्यातून तरूणाने घेतला गळफास

लग्न मोडल्याने नैराश्यातून तरूणाने घेतला गळफास: • चिमूर तालुक्यातील सोनेगाव येथील घटना चंद्रपूर : लग्न म्हटला तर सुखाचा आनंदाचा क्षण. या क्षणाची प्रत्येक कुटूंब आतुरतेने वाट पहातो. घरात येणाऱ्या नवधूच्या आगमनाने अख्खे कुटूंब सुखावते. तिचे स्वागत करून नव्या संसाराला सुरूवातही होते. परंतु संसार फुलण्या अगोदरच जर तुटला तर त्याचे दुष्यपरिणामही पहायला मिळते. अशी एक घटना चिमूर तालुक्यातील सोनेगाव येथे घडली. साक्षगंध...


Post a Comment

0 Comments