काँग्रेस नगरसेवकाच्या घरून देशी दारूचा साठा जप्त: • उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई विशेष पथकाने केली कारवाई चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे याच्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात असलेल्या घरातून रात्री उशिरा हा दारुसाठा जप्त करण्यात आला. मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई...
0 Comments