महाशिवरात्रीनिमित्त डेरा आंदोलनात मुस्लिम बांधवांनी केले फराळ वाटप: • एमआयएम चा आदर्श उपक्रम • संभाजी ब्रिगेड व इको-प्रो चा सुध्दा डेरा आंदोलनाला पाठिंबा चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 च्या जवळपास कोरोना योध्या कंत्राटी कामगारांना ७ महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतन देण्यात यावे या मागण्यांसाठी मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनामध्ये चंद्रपूर जिल्हा व शहर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाशिवरात्री निमित्त...
0 Comments