देवदर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू: • येनबोथला येथे महाशिवरात्री दरम्यानची घटना चंद्रपूर : गोंडपिपरी तालूक्यातील येनबोथला येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने नदी स्थळी देव-दर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी (११ मार्च २०२१) ला घडली. रोहित जोगेश्वर देठे असे मृत युवकाचे नाव असून तो गोंडपिपरी येथील रहिवासी आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या...
0 Comments