दोषींवर कारवाई साठी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात बंड पुकारून आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकां साठी त्रिव लढा देणारे व हौतात्म्य पत्करणारे धरती पकड आबा भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आदिवासी समाज बांधवांनी तसेच सामाजिक संघटनानी निधी जमा करून चंद्रपूर रेल्वे स्थानक बी.एस.एन.एल.कार्यालय परिसरात बसविला मात्र 27 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका चंद्रपूर...
0 Comments