MPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा काळ्या पट्ट्या लावून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निदर्शने

MPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा काळ्या पट्ट्या लावून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निदर्शने

कोरोना काळात अधिवेशन चालते तर मग MPSC च्या परीक्षा का नाही ? आमदार जोरगेवार यांचा प्रश्न 

चंद्रपूर : MPSC परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आला त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केले त्याचाच एक भाग म्हणून यंग चांदा ब्रिगेड व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथील गांधी चौक येथे काळ्या पट्ट्या...

Post a Comment

0 Comments