दिनेश चोखारे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळ वाटप  

घुग्घुस : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या वाढदिवसानिमित्त किसान काँग्रेस सेल तथा काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे आज सकाळी 11 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे

रुग्णांना फळ वितरीत करण्यात आले याप्रसंगी किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, घुग्घुस काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, प्रेमानंद जोगी, प्रफुल्ल हिकरे,जावेद कुरेशी, सुधाकर जुनारकर, राजू निखाडे, सुब्बाराव अट्टेला, संदीप कांबळे, बबलू मुंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते



Post a Comment

0 Comments