कोरोनाबाधितांची बेडसाठी वणवण भटकंती, खाजगी रुग्णालयाचा फतवा दीड लाख जमा करा

कोरोनाबाधितांची बेडसाठी वणवण भटकंती, खाजगी रुग्णालयाचा फतवा दीड लाख जमा करा: चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आज रुग्णांना बेड मिळणे सुद्धा कठीण झाले आहे, यातच आता खाजगी रुग्णालयात तर चक्क दीड लाख जमा करा व कोरोना बाधितांवर उपचार करा असा फतवाचं काढला आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर मात्र मनुष्यबळ नसल्याचे कारण देत आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा नवीन साधने घेण्यासाठी पैसे लागतात व हे दर आम्ही...

Post a Comment

0 Comments